चला, वाचू आनंदे! | Pustak Dukan
SELLING PRICE :
+ SHIPPING FEE :

Null

-20% offer लेख / Articles Books price_Rs95
चला, वाचू आनंदे!

चला, वाचू आनंदे!

-20% offer लेख / Articles Books price_Rs95

Print Friendly and PDF
Short Description:
चला, वाचू आनंदे!। प्रा. दादाराम साळुंखे । परिसस्पर्श पब्लिकेशन । chala Vachu Anande ! । Dadaram Salunkhe । Parissparsh Publication । ISBN: 97881940409

Description of the book

चला, वाचू आनंदे! - प्रा. दादाराम साळुंखे, परिसस्पर्श पब्लिकेशन , लेखसंग्रह

Book name:  चला, वाचू आनंदे!

Language: मराठी

Author: प्रा.दादाराम साळुंखे

Category: लेखसंग्रह

Publication: परिसस्पर्श पब्लिकेशन

Pages: ६४

Binding: पेपरबॅक बाइंडिंग  

ISBN: 9788194040927

सुज्ञ व चोखंदळ वाचक होण्याची प्रेरणा जागृत करण्यासाठी आणि लोकांमध्ये वाचनाविषयी आवड व विश्वास निर्माण करण्याचे कसब प्रा.दादाराम साळुंखे यांनी या पुस्तकामध्ये साधले आहे. त्यामुळे हे पुस्तक विशेषतः नव वाचक व शालेय विद्यार्थी यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचनाची सवय अंगी रुजावी, त्यातून वाचनानंद वाढावा, ज्ञान व माहितीमध्ये अधिक भर पडावी याकरिता वाचन प्रेरणा सतत प्रज्वलित ठेवण्यासाठी सर्व तरुणवर्ग, नोकरदार, गृहिणी, पालक, ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थी, शिक्षक, ग्रंथपाल, ग्रंथमित्र, ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते व ग्रंथप्रेमी यांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे असे आहे. वाचक या पुस्तकाचे निश्चितपणे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.
- अमित रा. सोनवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा.