• Book name: एक हाक हृदयातून
• Language: मराठी
• Author: सुहास चव्हाण
• Category: चारोळी संग्रह
• Publication: अनिरुद्ध कणसे
• Pages: ८४
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
‘एक
हाक हृदयातून’, हा कवी सुहास चव्हाण यांचा हृदयस्पर्शी चारोळी संग्रह. प्रेम करणाऱ्या युवकाची स्थिती त्यांनी हुबेहूब साकारली आहे. प्रेमातील अवीट गोडी त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. प्रेयसीच्या विरहात वेड लागलेल्या प्रियकराची व्यथा डोळ्यात अश्रू आणते. चारोळी वाचणारा प्रत्येक श्रोता प्रेमाच्या भावविश्वात हरवून जाईल असा हा संग्रह.