• Book name: मोरपिस
• Language: मराठी
• Author: प्रमोद मोहिते
• Category: मुक्तक
• Publication: मुक्तकंठ
• Pages: १००
• Binding: Perfect Binding
किशोर
वयातील युवकांच्या मनातील भावभावना
या संग्रहातून व्यक्त होतात. अगदी सहज सोप्या भाषेतील मुक्तके थेट काळजाला हात
घालतात. हा संग्रह वाचताना नक्कीच तुम्हाला तुमच्या भूतकाळात घेऊन जाईल. या
संग्रहातील मुक्तकांची फोड करून मुक्तके उभ्या पद्धतीने मांडल्यामुळे ती कवितासारखी वाटतात. प्रेमाच्या एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारं हे पुस्तक, खरंखुरं प्रेम हे कसं असतं हे अनुभवायचं असेल तर नक्कीच
वाचवा असा हा संग्रह.