दोन अश्रू तुझ्यासाठी | Pustak Dukan
SELLING PRICE :
+ SHIPPING FEE :

Null

-30% offer चारोळी / Charoli Books price_Rs10
दोन अश्रू तुझ्यासाठी

दोन अश्रू तुझ्यासाठी

-30% offer चारोळी / Charoli Books price_Rs10

Print Friendly and PDF
Short Description:
दोन अश्रू तुझ्यासाठी । सुहास चव्हाण । दूरदृष्टी प्रकाशन, कराड । Don Ashru Tuzyasathi । Suhas Chavan । Durdrushti Prakashan

Description of the book

दोन अश्रू तुझ्यासाठी, चारोळी संग्रह - कवी सुहास चव्हाण

Book name: दोन अश्रू तुझ्यासाठी

Language: मराठी

Author: सुहास चव्हाण

Category: चारोळी संग्रह

Publication: दूरदृष्टी प्रकाशन, कराड

Pages: ९२

Binding: पिन बाइंडिंग

कवी सुहास चव्हाण यांचा हा दूसरा चारोळी संग्रह. प्रेमात पडलेल्या तरुणाच्या झालेली अवस्था या संग्रहातून अनुभवायस मिळते. एका वेगळा भावविश्वात घेऊन जाणारा हा संग्रह.

  • खूप खोल आघात झालेत, माझ्या कोवळ्या मनावर

        म्हणून तिला साकारतोय आठवणीच्या पानांवर.

  • आपुलकीची नाती जशी, तोडता येत नाहीत 

        तशीच काळजामधली काही नावं, खोडता येत नाहीत.

  • धगधगत्या आगीत सुद्धा अजून मी टिकलो आहे 

        जाळणं मला जमलं नाही जळणं मात्र शिकलो  आहे.                                                                                   

या आणि अशा भन्नाट चरोळ्यांच्या हा संग्रह, 'एक हाक हृदयातून' या लोकप्रिय संग्रहानंतर प्रकाशित झालेला हा सुहास चव्हाण यांचा हा दूसरा संग्रह आहे.