नातं तुझं माझं | Pustak Dukan
SELLING PRICE :
+ SHIPPING FEE :

Null

-30% offer चारोळी / Charoli Books price_Rs10
नातं तुझं माझं

नातं तुझं माझं

-30% offer चारोळी / Charoli Books price_Rs10

Print Friendly and PDF
Short Description:
नातं तुझं माझं । शरद पाटील । चारोळी संग्रह । Nat Tuz Maz । Sharad Patil । Charoli

Description of the book

नातं तुझं माझं, चारोळी संग्रह - कवी शरद पाटील

Book name: नातं तुझं माझं

Language: मराठी

Author: शरद पाटील

Category: चारोळी संग्रह

Publication: दूरदृष्टी प्रकाशन, कराड

Pages: ९२

Binding: पिन बाइंडिंग

ग्रामीण युवकांच्या मनातील हळवं प्रेम व त्याचं भावविश्व कसं असतं हे कवी शरद पाटील यांनी ‘नातं तुझं माझं’  या संग्रहातून अचूकपणे उलघडलेलं आहे.

  • काही क्षण तुझे हात, हातामध्ये राहिले होते

         मुके झाले शब्द आणि डोळे भरून वाहिले होते.

 

  • कुणी जपतं  फुलांना, कुणी जपतं  पानांना

        मी मात्र जपत आहे, कोमेजलेल्या मनांना

 

  • नऊवारीत गोड हसताना, जेंव्हा तुला पाहिलं होतं

        तू खूप सुंदर दिसतेस हेच सांगायचं राहीलं होतं

 

  • मनामध्ये जिद्द असते, पंखामध्ये बळ असतं

        उंच भरारी घेण्यासाठी, एवढंच पुष्कळ असतं

या आणि अशा अनेक हृदयस्पर्शी चारोळ्यांची मांडणी या संग्रहात केलेली आहे.